सातबारा Watch

← रौंधळवाडी

Ferfar #2579 · रौंधळवाडी

खेड, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-24
Objection until
2026-10-09
Certified
—
Gat / Survey
817
Talathi
प्रतिभा जयंत कसबे
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 24-09-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19-09-2026 लिहुन घेणार : पाईट वि का सेवा सह संस्था मर्या, मु पो पाईट ता खेड जि पुणे लिहुन देणार : आत्माराम शंकर रौंधळ रा. रौंधळवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 817 क्षेत्र 3.3900 वर रक्कम रुपये 100000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.