सातबारा Watch

← वेताळे

Ferfar #3760 · वेताळे

खेड, पुणे · JSON

Type
वारस
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
1080
Talathi
प्रदिप दिलीपराव गित्ते
First seen
4d ago · closed 2026-11-05 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : वारस # फेरफाराचा दिनांक :12/10/2026# माहिती मिळालेचा दिनांक : 01-09-2026श्री./श्रीमती लताबाई कचरू उर्फ कैलास जगताप यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 1080 वरील खातेदार कै. ठकुबाई तुकाराम जगताप हे/ह्या दिनांक 11/12/2014 रोजी मयत झाले / झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे # 1) कचरू उर्फ कैलास तुकाराम जगताप , नाते : मुलगा, वारसदाराची स्थिती :मयत, मृत्यु दिनांक :14/09/2025 2) लताबाई कचरू उर्फ कैलास जगताप , नाते : पूर्वमृत मुलाची विधवा ( सुन ), वय :51, वारसदाराची स्थिती :हयात मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला जबाब दिलेवरून व वारस ठराव क्रमांक 984 प्रमाणे नावे दाखल केली असे.