सातबारा Watch

← कोहिंडे बुद्रुक

Ferfar #3286 · कोहिंडे बुद्रुक

खेड, पुणे · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
1234
Talathi
ललिता नंदु वाघमारे
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04-11-2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार लक्ष्मण धोंडीबा कुटे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव लक्ष्मण धोंडीभाऊ कुटे ऐवजी लक्ष्मण धोंडीबा कुटे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार खेड यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.हनो/राजपत्र /एसआर/140/2026 दि. 04/11/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन मधील नोंदणी क्र.पी- 2589156 अन्वये लक्ष्मण धोंडीभाऊ कुटे ऐवजी लक्ष्मण धोंडीबा कुटे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .