Ferfar #13907 · कडुस
खेड, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : ए.कु.मॅ नोंद कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 28/09/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/09/2026
गट नंबर/सर्व्हे नंबर 674, 645, 666, 667, 672, 885, 894, 662, 882,( जुने गट क्र 644,661,665,666,671,673,886,889,898 ) वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 572 दि.01/07/1979 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेली ए.कु.मॅ. ची नोंद कमी करून ए.कु.मॅ. च्या फेरफारातील सर्व सह हिस्स्सेदारांची नावे ७/१२ सदरी पुढील प्रमाणे दाखल केली :- यमुना येसु मुळूक, बबन येसु मुळूक , राजाराम येसु मुळूक भामाबाई श्रीपती सावंत बाळाबाई गणपत शेटे शांताबाई रामचंद्र नाइकडे