Ferfar #4748 · शिरोली
खेड, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 07/08/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/06/2026
लिहुन घेणार : शरद सहकारी बँक लि. मंचर, मंचर ता. आंबेगाव जि. पुणे
लिहुन देणार : रवींद्र ज्ञानेश्वर सावंत रा. शिरोली यांनी दिनांक 10/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 124099.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 167,175,176,51 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रवींद्र ज्ञानेश्वर सावंत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र जावक क्रमांक/एसबी/रिकव्हरी/जप्ती आदेश/मलघे/ १५६/१४६/२६-२७ दिनांक 09/06/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 124099.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.