Ferfar #4786 · शिरोली
खेड, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-10 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1075/1/अ
- Talathi
- देसाई शुभांगी बाळासो
- First seen
- 4d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 20/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार गुरूकृपा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित शाखा राजगुरूनगर, ता. खेड जि.पुणे तर्फे लिपीक सुनिल लक्ष्मण भोसले
गहाणखत लिहुन देणार : चेतन अंकुश अरगडे रा. शिरोली यांनी दुय्यम निबंधक खेड यांचेकडील दस्त क्रमांक 9473-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1075/1/अ क्षेत्र 0.0258 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चेतन अंकुश अरगडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.