Ferfar #4797 · शिरोली
खेड, पुणे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-04
- Certified
- —
- Gat / Survey
- 1027
- Talathi
- देसाई शुभांगी बाळासो
- First seen
- 5d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/09/2026
लिहुन घेणार : यशोमंदिर सहकारी पतपेढी मर्यादित शाखा चाकण, गाळा नंबर- ३/५,पहिला माळा, साई रचना कॉम्प्लेक्स, बस स्टॅन्ड, चाकण, ता-खेड, जिल्हा-पुणे-४१०५०१
लिहुन देणार : सोपान विठोबा शिंदे रा. शिरोली यांनी दिनांक 20/02/2023 प्रमाणे रक्कम रुपये 102300.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1027 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सोपान विठोबा शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांकजा क्र यशो/चाकन/SRO/17/342/ २६२/२०२६-२०२७ दिनांक 27/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 102300.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.