सातबारा Watch

← शिरोली

Ferfar #4814 · शिरोली

खेड, पुणे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
169
Talathi
देसाई शुभांगी बाळासो
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/10/2026 लिहुन घेणार : शरदचंद्र नागरी सहकारी पतसंस्था मर्या, राजुरी ता.जुन्नर जी.पुणे लिहुन देणार : मानिनी सुभाष लोंढे   रा. शिरोली यांनी दिनांक 09/12/2019 प्रमाणे रक्कम रुपये 110190.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 169 क्षेत्र 0.हे12आर वर बोजा दाखल करणेबाबत विशेष वसूली अधिकारी  शरदचंद्र नागरी सहकारी पतसंस्था मर्या, राजुरी ता.जुन्नर जी.पुणे यांचेकडील जावक क्रमांक /वि.व .अ./क/107/६७२/२०२६ दिनांक 03/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 110190.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.