Ferfar #4815 · शिरोली
खेड, पुणे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 169
- Talathi
- देसाई शुभांगी बाळासो
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 05/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/10/2026
लिहुन घेणार : शरदचंद्र नागरी सहकारी पतसंस्था मर्या, राजुरी ता.जुन्नर जी.पुणे
लिहुन देणार : मानिनी सुभाष लोंढे रा. शिरोली यांनी दिनांक 01/01/2020 प्रमाणे रक्कम रुपये 78868.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 169 क्षेत्र 0.हे12 आर वर बोजा दाखल करणेबाबतविशेष वसूली अधिकारी शरदचंद्र नागरी सहकारी पतसंस्था मर्या, राजुरी ता.जुन्नर जी.पुणे यांचेकडील जावक क्रमांक /वि.व .अ./क/107/६७3/२०२६ दिनांक 03/10/2026दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 78868.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.