Ferfar #4816 · शिरोली
खेड, पुणे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 1087/2
- Talathi
- देसाई शुभांगी बाळासो
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 05/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
खातेदार: लिहून घेणार पांडुरंग जगन्नाथ भिसे आणि सुमित्रा पांडुरंग भिसे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर राजगुरूनगरसहकारीबँकलि यांचेकडून दिनांक 08/06/2018 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 500000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत राजगुरूनगर सहकारी बँक लि यांचेकडील पत्र जा. क्रमांक /शाखा/बोजा नोंद दस्त समक्ष/२०२६-2027 दिनांक 07/10/2026 आणि दुय्यम निबंधक खेड यांचेकड़ील रिकन्व्हेंस दस्त क्रमांक 9719/2026 दिनांक 05/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.