सातबारा Watch

← चांदुस

Ferfar #3453 · चांदुस

खेड, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
250
Talathi
दिपक धोंडीराम कट्टे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 02-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01-11-2026 लिहुन घेणार : चांदूस विविध कार्यकारी सेवा सह सोसा ली, चांदूस लिहुन देणार : किरण शिवाजी कारले रा. चांदुस यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 250 क्षेत्र 1.1200 वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.