सातबारा Watch

← चांदुस

Ferfar #3455 · चांदुस

खेड, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
344, 345/1, 345/2
Talathi
दिपक धोंडीराम कट्टे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 02-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01-11-2026 लिहुन घेणार : चांदूस विविध कार्यकारी सेवा सह सोसा ली, चांदूस लिहुन देणार : सुनिल बबनराव कारले रा. चांदुस यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 344,345/1,345/2 क्षेत्र 0.5700 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.