सातबारा Watch

← किवळे

Ferfar #3124 · किवळे

खेड, पुणे · JSON

Type
हक्कसोड पत्र / रिलीज डिड
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
102, 111, 46, 47
Talathi
दिपक धोंडीराम कट्टे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 लिहुन देणार:- 1)अलका बबन म्हसे 2)सुनीता मारुती करंडे 3) सुरेखा संतोष जरे यांनी गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 102,47, 111, 46 वर लिहुन घेणार:- 1)चंद्रकांत बबन म्हसे 2)चांगदेव बबन म्हसे यांना दुय्यम निबंधक सह दु.नि. खेड-3 यांचे कडील दस्त क्रमांक 10354 दिनांक 12/10/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करून दिले असे. दस्त फायलीस दाखल.