सातबारा Watch

← किवळे

Ferfar #3127 · किवळे

खेड, पुणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
559
Talathi
दिपक धोंडीराम कट्टे
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 31/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026 लिहुन देणार:- शोभा सुरेश करपे रा. चांदुस(खाता क्रमांक361) यांचे गट/सर्व्हे क्रमांक559, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.6200 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : मजिद सलीम कच्छी , (खाता क्रमांक :-1230)गट/सर्व्हे क्रमांक 559 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.6200 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. खेड-3 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10824 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3474000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.