Ferfar #2421 · कोरेगांव बुद्रुक
खेड, पुणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
माहिती मिळालेचा दिनांक:- 22-10-2026
फेरफाराचा दिनांक:- 23-10-2026शिवाजी ज्ञानेश्वर डावरे, यांनी अर्ज दिला की कै. ज्ञानेश्वर पाटीलबुवा डावरे हे 10/09/2026 ह्या दिनांक रोजी मयत झाले असुन त्यांना असणार्या वारसांची नावे खालीलप्रमाणे:
1) शिवाजी ज्ञानेश्वर डावरे नाते : मुलगा
2) संदीप ज्ञानेश्वर डावरे नाते : मुलगा
सदर मृत व्यक्तीने आपल्या हयातीत अनोंदणीकृत मृत्युपत्र नोटरी अनुक्रमांक 21392 दिनांक 17/02/2026 अन्वये
गट नंबर 55 क्षेत्र 1.36 आर
गट नंबर 106 क्षेत्र 0.86 आर व पो.ख. क्षेत्र 0.01 आर साठी
नातू -1) राहुल शिवाजी डावरे
नातू -2) प्रसाद संदीप डावरे
यांना लिहुन दिलेले आहे. त्यावरून मृत्युपत्र लिहुन देणार यांचे नाव कमी करून मृत्युपत्र लिहुन घेणार यांचे नाव दाखल केले. मृत्युपत्राची प्रत, प्रतिज्ञापत्र, मृत्यू नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.