Ferfar #2422 · कोरेगांव बुद्रुक
खेड, पुणे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-10 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 479
- Talathi
- दिपक धोंडीराम कट्टे
- First seen
- 4d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026
लिहुन घेणार : कर्नल आरडी निकम, सैनिक बँक पिंपरी पुणे
लिहुन देणार : युवराज किसन सपकाळ रा. कोरेगांव बुद्रुक यांनी दिनांक 07/06/2019 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 479 वर बोजा दाखल करणेबाबत श्री युवराज किसन सपकाळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक CRDNSSB/ 95/2026 दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.