Ferfar #3270 · कोये
खेड, पुणे · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 241
- Talathi
- संजय विजय वाघमारे
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 30-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28-10-2026
बाजुस दाखल केलेल्या गट च्या जमीनीचे खातेदार खंडू बाबुराव ठाकर यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव खंडु बाबराव काळे ऐवजी खंडू बाबुराव ठाकर असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार खेड यांच्याकडील आदेश क्रमांक क्र. राजपत्र/एसआर/121/2026 राजगुरूनगर दि. 05/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 17/11/2025 मधील नोंदणी क्र.पी- P-2598572 अन्वये खंडु बाबराव काळे ऐवजी खंडू बाबुराव ठाकर असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .