Ferfar #3271 · कोये
खेड, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 480
- Talathi
- संजय विजय वाघमारे
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026
लिहुन घेणार : कोये विविध कार्य सेवा सह संस्था मर्या, कोये, ता .खेड, जी.पुणे
लिहुन देणार : प्रदीप प्रभाकर राळे रा. कोये यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 480 क्षेत्र 6.0000 वर रक्कम रुपये 900000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.