सातबारा Watch

← कोये

Ferfar #3273 · कोये

खेड, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
453/1, 489, 538
Talathi
संजय विजय वाघमारे
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026 लिहुन घेणार : कोये विविध कार्य सेवा सह संस्था मर्या, कोये, ता. खेड, जी.पुणे. लिहुन देणार : प्रभाकर बबन राळे रा. कोये यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 453/1,489,538 क्षेत्र 2.6280 वर रक्कम रुपये 900000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.