Ferfar #3274 · कोये
खेड, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहुन घेणार : कोये विविध कार्य सेवा सह संस्था, मु. कोये, ता खेड, जी. पुणे
लिहुन देणार : प्रशांत जनार्दन गोगावले रा. कोये यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 51,607,611,628,645,649,86,87,88 क्षेत्र 9.5630 वर रक्कम रुपये 1800000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.