Ferfar #3275 · कोये
खेड, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 02-11-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22-10-2026
लिहुन घेणार : कोये विविध कार्य सेवा सह संस्था, मु..कोये, ता. खेड , जी.पुणे
लिहुन देणार : ओंकार जनार्दन गोगावले रा. कोये यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 51,607,611,628,645,649,86,87,88 क्षेत्र 9.5630 वर रक्कम रुपये 1800000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.