सातबारा Watch

← कोये

Ferfar #3277 · कोये

खेड, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
67, 68, 69, 74
Talathi
संजय विजय वाघमारे
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 02-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02-11-2026 लिहुन घेणार : कोये विविध का. सेवा. सह. संस्था मर्या, मु. कोये, तट.खेड, जी.पुणे. लिहुन देणार : तुकाराम दौलता गायकवाड रा. कोये यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 67,68,69,74 क्षेत्र 2.3400 वर रक्कम रुपये 900000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.