Ferfar #1976 · धामणे
खेड, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 04-11-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03-11-2026
लिहुन घेणार : कोये विविध का. सेवा .सह.संस्था. मर्या., मु.कोये, तट.खेड, जी.पुणे.
लिहुन देणार : संपत बाबु करंडे रा. धामणे यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 109,110 क्षेत्र 7.7200 वर रक्कम रुपये 900000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.