सातबारा Watch

← धामणे

Ferfar #1978 · धामणे

खेड, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
149, 156, 158, 163
Talathi
संजय विजय वाघमारे
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03-11-2026 लिहुन घेणार : कोये विविध का. सेवा .सह.संस्था. मर्या., मु. कोये, ता.खेड, जी.पुणे लिहुन देणार : रंगनाथ बबन भोकसे रा. धामणे यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 149,156,158,163 क्षेत्र 15.3550 वर रक्कम रुपये 900000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.