Ferfar #1008 · गुंडाळवाडी
खेड, पुणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : शरद सहकारी बॅंक लि. मंचर, ता.आंबेगाव,जि.पुणे,शाखा वाडा यांच्या तर्फे अधिकृत प्रतिनिधी संतोष विठ्ठल भास्कर
गहाणखत लिहुन देणार : दिनकर पांडुरंग जैद ,संतोष पांडुरंग जैद रा. गुंडाळवाडी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. खेड-3 यांचेकडील दस्त क्रमांक 10823-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 21/1/ब, 21/2 क्षेत्र 1.1100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिनकर पांडुरंग जैद ,संतोष पांडुरंग जैद यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सहकर्जदार दिनकर पांडूरंग जैद (खाता क्रमांक :- 457) ,
कर्जदार मे.क्रिष्णा लॅन्ड डेव्हलपर्स तर्फे प्रोप्रा संतोष पांडूरंग जैद (खाता क्रमांक :- 457) ,