Ferfar #1777 · कान्हेवाडी बुद्रुक
खेड, पुणे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 477
- Talathi
- अमोल रामभाऊ नेहुल
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 24/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/09/2026
लिहुन घेणार : श्री अरिहंत नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत तर्फे व्यवस्थापक निलीमा गौरव कांबळे
लिहुन देणार : अमर संतोष उढाणे ,
मान्यता देणार : सागर सुरेश माने रा. कान्हेवाडी बुद्रुक, यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. खेड-3 यांचेकडील दस्त क्रमांक 8651-2026 दिनांक 25/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 477 क्षेत्र 0.2466 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमर संतोष उढाणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.