Ferfar #1239 · मोहकल
खेड, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
अर्जदार धर्मेंद्र दत्तात्रय राऊत यांनी दिलेल्या अर्जा वरून बाजूस दाखल गट नंबर/सर्व्हे नंबर 285, 359/1, 341, वर पूर्वी ७/१२ सदरी दाखल असलेला धर्मेंद्र दत्तात्रय राऊत अ.पा.क.आई मनिषा यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.