सातबारा Watch

← आखरवाडी

Ferfar #1270 · आखरवाडी

खेड, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
294
Talathi
निसर्ग संजय येवले
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30-10-2026 लिहून देणार : एच डी एफ सी बँक लि.शाखा बंडगार्डन ,पुणे लिहून घेणार : लक्ष्मण दगडू होले , नामदेव दगडू होले, शंकर दगडू होले यांनी सर्व्हे क्रमांक : 294 तपशिल : एचडीएफसी बँक लि.शाखा रा.नगर र रु.7500000/- नामदेव ,लक्ष्मन व शंकर दगडू होले पु - 698 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक हवेली 11 यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 27345 दि.05/10/2026 तसेच बँक यांचेकडील दाखला दि.10/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.