Ferfar #4333 · सातकरस्थळ
खेड, पुणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक मर्यादित पुणे शाखा खेड, ता. खेड, जि. पुणे
गहाणखत लिहुन देणार : अनिल भागुजी पाचारणे रा. सातकरस्थळ यांनी दुय्यम निबंधक खेड यांचेकडील दस्त क्रमांक 9682-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2960000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 109/1, 109/2, 186/3 क्षेत्र 0.1600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिल भागुजी पाचारणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2960000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्जदार कु. विनायक अनिल पाचारणे (खाता क्रमांक :- 18831) ,
कर्जदार कु. विनायक अनिल पाचारणे (खाता क्रमांक :- 18831) ,
कर्जदार कु. विनायक अनिल पाचारणे (खाता क्रमांक :- 19496) ,