सातबारा Watch

← सातकरस्थळ

Ferfar #4339 · सातकरस्थळ

खेड, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-12 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
58/3/ब
Talathi
अमोल ज्ञानेश्वर शेलार
First seen
4d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : किरण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या राजगुरूनगर तर्फे श्री. शंकर रानु सावंत गहाणखत लिहुन देणार : अनिकेत प्रकाश सातकर रा. सातकरस्थळ यांनी दुय्यम निबंधक खेड यांचेकडील दस्त क्रमांक 10244-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 58/3/ब क्षेत्र 0.0500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिकेत प्रकाश सातकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.