Ferfar #4342 · सातकरस्थळ
खेड, पुणे · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-12 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 18/1
- Talathi
- अमोल ज्ञानेश्वर शेलार
- First seen
- 18h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026
लिहुन देणार:- ओवी नितीन सातकर अपाक आई नेहा ,श्लोक नितीन सातकर अपाक आई नेहा ,नेहा नितीन सातकर , यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 18/१ खाता क्रमांक :- 18932 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी
लिहुन घेणार:-, मंदा चंद्रकांत गोपाळे ,योगेश राजाराम वाळुंज ,विजय बबन बारणे ,संजय बबन बारणे , तुषार रामदास पवळे
कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :
यांना दुय्यम निबंधक सह दु.नि. खेड-3 यांचे कडील खरेदी दस्त क्र 4075 दिनांक 27/04/2026 प्रमाणे रक्कम रूपये 1750000.00घेउन खरेदी दिली. तसेच चूकदुरुस्तीपत्र क्रमांक कडप३-८६७३-२०२६ दिनांक-२५/०८/२०२६ नुसार सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.