Ferfar #1905 · खरपुडी खुर्द
खेड, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-10 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 218
- Talathi
- शितल विलास काळे
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बापूजीबुवा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित तर्फे चेअरमन श्री.काशिनाथ लाला बारणे
गहाणखत लिहुन देणार : सचिन वसंत जरे रा. खरपुडी खुर्द यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.हवेली 24 यांचेकडील दस्त क्रमांक 29840-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 218 क्षेत्र 0.5800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सचिन वसंत जरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.