Ferfar #4273 · पिंपरी बुद्रुक
खेड, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 746
- Talathi
- देसाई शुभांगी बाळासो
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : काळभैरवनाथ सहकारी पतसंस्था मर्यादित तर्फे सविता प्रमोद भोर
गहाणखत लिहुन देणार : साहेबराव ज्ञानेश्वर रिठे रा. पिंपरी बुद्रुक यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. खेड-3 यांचेकडील दस्त क्रमांक 11074-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 746 क्षेत्र 0.1200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री साहेबराव ज्ञानेश्वर रिठे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
मान्यता देणार सुनिता साहेबराव रिठे (खाता क्रमांक :- ) ,
मान्यता देणार सुनिल साहेबराव रिठे (खाता क्रमांक :- 3371) ,
सहकर्जदार अजित साहेबराव रिठे (खाता क्रमांक :- 3371) ,