Ferfar #4276 · पिंपरी बुद्रुक
खेड, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
गट नंबर/सर्व्हे नंबर 178, 517, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 586 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला अपाक सदाशिव पोपट हुंडारे यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.