Ferfar #4872 · वाकी बुद्रुक
खेड, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026
लिहुन घेणार : भैरवनाथ वि का सेवा सह सोसा, वाकी बुद्रुक
लिहुन देणार : शंकर गेणभाऊ गारगोटे रा. वाकी बुद्रुक यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 15,191,193,194,203,206,211,212,227,235 रक्कम रुपये 800000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.