सातबारा Watch

← वाकी बुद्रुक

Ferfar #4876 · वाकी बुद्रुक

खेड, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
362, 367, 368, 371, 445, 536, 543, 553
Talathi
शितल विलास काळे
First seen
2d ago · closed 2026-11-06 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026 लिहुन घेणार : भैरवनाथ वि का सेवा सह सोसा, वाकी बुद्रुक लिहुन देणार : प्रभु लक्ष्मण गारगोटे रा. वाकी बुद्रुक यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 362,367,368,371,445,536,543,553 वर रक्कम रुपये 800000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.