सातबारा Watch

← वाकी बुद्रुक

Ferfar #4882 · वाकी बुद्रुक

खेड, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
15, 191, 193, 194, 203, 206, 211, 212, 227, 235
Talathi
शितल विलास काळे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026 लिहुन घेणार : भैरवनाथ वि का सेवा सह सोसा, वाकी बुद्रुक लिहुन देणार : अनुसया गेणभाऊ गारगोटे रा. वाकी बुद्रुक यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 15,191,193,194,203,206,211,212,227,235 वर रक्कम रुपये 800000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.