Ferfar #4888 · वाकी बुद्रुक
खेड, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026
लिहुन घेणार : भैरवनाथ वि का सेवा सह सोसा ली, वाकी बुद्रुक
लिहुन देणार : नंदाराम रंगु उर्फ रंगनाथ गारगोटे रा. वाकी बुद्रुक यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 556,608 वर रक्कम रुपये 800000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.