सातबारा Watch

← वाकी बुद्रुक

Ferfar #4921 · वाकी बुद्रुक

खेड, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
397, 405, 415, 513, 514, 526, 535
Talathi
शितल विलास काळे
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : भैरवनाथ वि का सेवा सह सोसा ली, वाकी बु लिहुन देणार : विशाल बबन जरे रा. वाकी बुद्रुक यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 397,405,415,513,514,526,535 रक्कम रुपये 800000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.