Ferfar #9760 · काळूस
खेड, पुणे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 2021
- Talathi
- रशमी अंबादास गालपेलली
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 31-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 13-10-2026
लिहुन घेणार : श्रमजीवी नागरी सहकारी पतसंस्था मर्या, काळेवाडी
लिहुन देणार : बबन भागुजी वाटेकर रा. काळूस यांनी दिनांक 18/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2021 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बबन भागुजी वाटेकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक २०२६-२०२७/१२४ दिनांक 18/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.