सातबारा Watch

← काळूस

Ferfar #9764 · काळूस

खेड, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
1890, 1961, 1962, 1964
Talathi
रशमी अंबादास गालपेलली
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 31-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22-10-2026 लिहुन घेणार : पवळेवाडी विविध कार्यकारी सेवा सह सोसा लि, पवळेवाडी लिहुन देणार : आदित्य बाळू वाटेकर रा. काळूस यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1890,1961,1962,1964 क्षेत्र 3.1500 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.