सातबारा Watch

← जऊळके बुद्रुक

Ferfar #1857 · जऊळके बुद्रुक

खेड, पुणे · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
647
Talathi
Vijaya Ravindra Patil
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 26-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 26-10-2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- उस्मान अब्बास गुळवे ,जमाल अब्बास गुळवे रा. जऊळके बुद्रुक(खाता क्रमांक7) गट/सर्व्हे क्रमांक 647, लागवडीयोग्य क्षेत्र 1.0200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- मा.राज्यपाल सो महाराष्ट्र शासन तर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. तर्फे ग्रामसेवक, ग्रामपंचायत जऊळके बूद्रुक , (खाता क्रमांक :-879) गट/सर्व्हे क्रमांक 647 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0000 आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. खेड-3 जिल्हा पुणे यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 9096 दिनांक 07/09/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.