Ferfar #1860 · जऊळके बुद्रुक
खेड, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 28-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15-10-2026
लिहुन घेणार : भैरवनाथ कार्यकारी सोसायटी मर्या.जऊळके बु., जऊळके बु.
लिहुन देणार : मंदाकिनी सुभाष कानडे रा. जऊळके बुद्रुक यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 423,679,680,682 क्षेत्र 3.9200 वर रक्कम रुपये 800000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.