सातबारा Watch

← गुळाणी

Ferfar #3006 · गुळाणी

खेड, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
43
Talathi
ब्रम्हानंद संगप्पा टाचले
First seen
32h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026 लिहुन घेणार : गुळाणी वि.का.सेवा सहकारी सोसा.लि., गुळाणी ता.खेड जि.पुणे लिहुन देणार : ज्ञानेश्वर कान्हू पिंगळे रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 43 वर रक्कम रुपये 800000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.