Ferfar #1438 · गाडकवाडी
खेड, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : ए.कु.मॅ नोंद कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
गट नंबर/सर्व्हे नंबर 399, 147, 60, 393, 394, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 12 दि.01/08/1979 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेली ए.कु.मॅ. ची नोंद कमी करून ए.कु.मॅ. च्या फेरफारातील सर्व सह हिस्स्सेदारांची नावे ७/१२ सदरी पुढील प्रमाणे दाखल केली :- 1)भानु सोनु गावडे 2)कौसाबाई भागुजी रणपिसे 3)लहाणूबाई चिमाजी थिगळे 4)रखमाबाई सोनु गावडे