सातबारा Watch

← खरपुडी बुद्रुक

Ferfar #4316 · खरपुडी बुद्रुक

खेड, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
416
Talathi
एम. एम. जानराव
First seen
3d ago · closed 2026-11-05 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12-10-2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र. कलम 155/EQJ/एसआर/00010/2026 आदेश दिनांक : 28/09/2026 मा. तहसिलदार सो खेड यांचेकडील आदेश क्रमांक क्र. कलम 155/EQJ/एसआर/00010/2026 राजगुरूनगर दिनांक 28/09/2026 नुसार मौजे खरपुडी बुद्रुक ता खेड जि.पुणे येथिल गट नं. 416 या मिळकतीचे 7/12 पत्रकी इतर अधिकारामध्ये दाखल करण्यात आलेली मुलींची नावे कमी करणे बाबत निकालपत्रात नमुद केलेल्या कारणास्तव अर्जदार यांची मागणी मान्य करण्यात येत आहे.मौजे खरपुडी बुद्रुक ता खेड जि.पुणे येथिल गट नं 416 या मिळकतीचे 7/12 पत्रकी फेरफार नोंद क्र.3301 चा परिपूर्ण अमल देणेत यावा व अधिकार अभिलेख अद्यावत करनेत यावेत. असा आदेश देण्यात आला आहे . आदेशाप्रमाणे नोंद आदेश दप्तरी दाखल असे .