सातबारा Watch

← निमगाव

Ferfar #4434 · निमगाव

खेड, पुणे · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
29
Talathi
एम. एम. जानराव
First seen
58m ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 मा.तहसिलदार सो.खेड यांचेकडील आदेश क्रमांक क्र. कुका/एसआर/38/2026 राजगुरूनगर दिनांक 13/10/2026 नुसार मौजे निमगाव ता. खेड जि.पुणे येथिल गट नं 29 क्षेत्र 0 59 आर पो. ख. 0 हे 09 आर अर्जदार यांच्या संपुर्ण हिश्याचे क्षेत्र 0.30 आर पो. ख.0.04 आर या मिळकतीचे 7/12 वरील इतर अधिकारातील कु.का . क . 43 चे नवीन शर्त कुळ कायद्याने प्राप्त जमीन हा शेरा कमी करून सदर जमिनीची भु धारणा पद्धती भोगवटदार वर्ग 2 बदलुन भोगवटदार वर्ग 1 अशी नोंद घेण्यात यावी असा आदेश झाला आहे . आदेशाप्रमाणे नोंद आदेश दप्तरी दाखल असे.