Ferfar #14755 · दावडी
खेड, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 02-11-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 01-11-2026
लिहुन घेणार : दावडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड, दावडी ता खेड जि.पुणे
लिहुन देणार : पारुबाई बळवंत बोत्रे रा. दावडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 148/1/ब,280/2अ वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.