Ferfar #14759 · दावडी
खेड, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 02-11-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 01-11-2026
लिहुन घेणार : दावडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड, दावडी ता खेड जि.पुणे
लिहुन देणार : जिजाभाऊ मनोहर होरे रा. दावडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 330/1,334/1,334/3,356/2,357/1/अ वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.