Ferfar #14762 · दावडी
खेड, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026
लिहुन घेणार : दावडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड, दावडी ता खेड जि.पुणे
लिहुन देणार : सुदाम हनुमंत घाडगे रा. दावडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 145/1/ब,150/2,152/1,152/2,152/5,153/1/क,153/1/ब,161/1 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.